जळगावमध्ये वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम जळगावमध्ये केळीवर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी चिंतेत साडेपाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून थंडीचा जोर वाढला न्यूनतम तापमानामुळं जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढला बदलत्या वातावरणाचा केळीबरोबर तूर हरभरा पिकांनाही फटका दहा हजार हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यातीलकेळी उत्पादक शेतकरी चिंतेत केळीवर रोगाचा प्रादुर्भाव