मिरची उत्पादक शेतकरी ( Chilli Farmers) अडचणीत



नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात अडीच महिन्यात लाल मिरचीच्या (Chilli) दरात जवळपास अडीच ते तीन हजार रुपयांची घसरण



लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण



नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत



आधीच परतीच्या पावसाचा मिरचीला फटका, त्यात दरात घसरण



सुरुवातीच्या काळात ओल्या लाल मिरचीला सहा हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळाला होता



आता मिरचीचे दर तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत खाली



मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत



मिरचीच्या दरात मोठी घसरण



दरात घसरण झाल्यामुळं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.