कोबीच्या दरात मोठी घसरण



कोबाला योग्य दर नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यावर वेळ



इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथील सुनील काळंगे यांनी कोबीवर फिरवला रोटावेटर



0 गुंठे कोबी पिकावर रोटावेटर फिरवल्यानं सुनिल काळंगे यांचे मोठे नुकसान



कोबीच्या एका फुलाला किरकोळ बाजारात तीन ते पाच रुपयांचा दर



कोबीला दर नसल्यानं शेतकरी अडचणीत



कोबीसाठी एकूण 25 हजार रुपयांचा खर्च



कोबी पिकाला झालेला खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकरी संकटात



कोबीच्या दरात मोठी घसरण



हवामान बदलाचाही पिकांना मोठा फटका