केळीच्या दरात वाढ



जळगावात केळीचा तुटवडा



जळगाव जिल्ह्यात निर्यातक्षम केळीत तुटवडा



जळगावच्या केळीची गुणवत्ता आणि चव ही जगाला भुरळ घालणारी



नैसर्गिक संकटाचा केळी पिकाला मोठा फटका



देशात आणि विदेशात मिळून रोज सहाशे कंटेनर केळीची मागणी



केळीच्या बागांना नैसर्गिक संकटाचा फटका बसला



केळीवर पडलेल्या रोगामुळं 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र बाधित



बदलत्या हवामानाचा केळी पिकाला फटका



केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढला