युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी आधुनिक पद्धतीनं केली केळीची लागवड



वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला यशस्वी केळीचा प्रयोग



वर्ध्याच्या केळीची इराणमध्ये निर्यात



ST महामंडळाची नोकरी सांभाळून प्रयोगशील शेती



सत्यपाल गुजर हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी



क्विंटलला केळीला 3 हजार 31 रुपयांचा दर



पहिल्याच खेपेत त्यांनी 12 टन केळी इराणमध्ये निर्यात



निर्यातक्षम केळी आपल्या गावातून निर्यात होऊ शकते हे युवा शेतकऱ्याने सिद्ध केले



नोकरी सांभाळून केळीचा यशस्वी प्रयोग



धुळे जिल्ह्यातील सत्यपाल गुजर यांची यशोगाथा