व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या फुलांना (Rose) मोठी मागणी



गुलाबाच्या दरात मोठी वाढ



गुलाबाच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा



व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या दरात वाढ



गुलाबाच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा



व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाची फुले देण्याची प्रथा



गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जाते



सध्या गुलाबाला मागणी वाढली आहे. त्यामुळं दरातही मोठी वाढ



गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत



फुलांची मागणी वाढल्यानं त्याचा थेट फायदा फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना