हिंगोली जिल्ह्यात करवंदाची यशस्वी शेती करवंदाच्या शेतीतून शेतकऱ्याला मिळतोय चांगला फायदा करवंद शेतीतून आठ एकरात 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीमध्ये करवंदाची लागवड कमी खर्चात मिळाले अधिकचे उत्पन्न मधुकर पानपट्टे या शेतकऱ्याने 30 एकर क्षेत्रावर केली करवंदाची बाग कांडली येथील शेतकरी मधुकर पानपट्टे हे करवंद शेतीतून लखपती झाले फक्त करवंदाचे रोप खरेदी करण्यासाठीच खर्च करवंद शेतीसाठी कमी खर्च उत्पन्न मात्र अधिकचे