लातूर (Latur) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या (coriander) शेतीतून लाखोंचा नफा मिळवला रमाकांत वळके-पाटील असे या शेतकऱ्याचे नाव पालेभाज्यातूनही बळीराजा लखपती होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले पाच एकर क्षेत्रावर ते कोथिंबीर लावली दोन महिन्यात 16 लाखांचे उत्पन्न खर्च वजा जाता निव्वळ नफा 14 लाख रुपयांचा नफा चार वर्षापासून सातत्याने ते कोथिंबीरचे पिक घेत आहेत. फळबागेला फाटा देत त्यांनी कोथिंबीर पिक घेण्याचा निर्णय फायद्याचा ठरला कोथिंबीर पिकातून कमवला लाखोंचा नफा