राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.



या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.



एकदा जोरदार हजेरी लावली आहे



रात्री दहानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली



लातूर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे.



विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला



या पावसामुळं सोयाबीनची रास करणंही अवघड झालं आहे.



काल (21 ऑक्टोबर) संध्याकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं होतं.



संध्याकाळच्या सुमानाचे जवळपास एक तास पावसानं जोरदार हजेरी लावली होती



चार साडेचार तासाच्या उसंतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.