लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत रोषणाई करण्यात आली आहे.



नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गंजगोलाई भागात केलेली रोषणाई नयनरम्य आहे.



गंजगोलाईच्या मुख्य इमारतीच्या मध्यभागी जगदंबा देवीचे मंदिर आहे.



शहरातील सोळा मुख्य रस्ते गंजगोलाई इथे एका सेंटरवर येऊन मिळतात.



या सोळा रस्त्यावर बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे.



निजाम राजवटीतील ही एक मुख्य बाजारपेठ होती.



1968 मध्ये श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने पहिल्या सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली.



लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या मंदिराकडे भाविकांचा कायमच ओढा आहे.



नवरात्रीत ही गर्दी अनेक पटीने वाढते. नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.



Thanks for Reading. UP NEXT

मानसी नाईकचे हटके फोटो पाहिले का?

View next story