वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षाचा निकाल कोविढ नंतर काही प्रमाणात मंदावला होता ...

मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत ..

एकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेज मधून आणि खासगी कोचिंग क्लास

यांच्या माध्यमातून थोडी थोडकी नव्हे तर दीड हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी

एमबीबीएस मध्ये प्रवेश पक्का केल्याचं समोर आलंय... हा आहे लातूर पॅटर्न...

संपूर्ण राज्यातच नाही तर आता आदेश पातळीवर लातूर पॅटर्नचा गवगवा होत आहे....

कोविड काळानंतर अशा प्रकारचे घवघवीत यश सेलिब्रेट करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा एकच जल्लोष दिसत आहे.

तसेच लातूर शहरांमधील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत.

फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारे विद्यार्थी आणि शिक्षक ठिकठिकाणी दिसत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

लातूर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस!

View next story