देशात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.



सर्वात जास्त भटके कुत्रे उत्तर प्रदेश राज्यात आहेत.



उत्तर प्रदेशमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 20 लाख 59 हजार आहे.



ओडिसा - 17.34 लाख



महाराष्ट्र - 12.76 लाख



राजस्थान - 12.75 लाख



कर्नाटक - 11.41 लाख



पश्चिम बंगाल - 11.04 लाख



मध्य प्रदेश - 10.09 लाख



बिहार - 6.96 लाख