कामाच्या तासांवरुन आजकाल बरेच वाद होतात



इन्फोसिसचे को-फाऊंडर नारायण मूर्तिंच्या वक्तव्यामुळे वाद अजून वाढला आहे



त्यांनी भारतासारख्या देशात 70 तासांचा कामाचा आठवडा ठेवण्याचं सुचवलं



त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे



जगातील बऱ्याच देशांत कामाचे तास खूप कमी आहेत



ऑस्ट्रियात आठवड्याचे फक्त 35.5 तास काम करावं लागतं



स्वित्झर्लंडमध्ये आठवड्याचे 34.6 तास काम करावं लागतं



नॉर्वे देशात 33.6 तासांचा वर्किंग वीक असतो



डेन्मार्क देशातील लोकांना आठवड्यात फक्त 32.5 तास काम करावं लागतं



नेदरलँडमध्ये केवळ 29.5 तासांचा वर्किंग वीक असतो