लासलगाव बाजार समितीत कांदा दरात ५०० ते ७०० रुपयांची घसरण..



कांद्याला सरासरी ४७०० रुपये भाव..



मागील सप्ताहाच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव घसरले..



देशांतर्गत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याचे निर्यात किंमत ८०० डॉलर केल्याचा नुकताच निर्णय झाला..



कांद्यावरील ४० टक्के निर्यात मूल्य रद्द केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे वाटत होते.



पण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात पुन्हा ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली..



राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत



आज कांद्याला सरासरी ४७०० रुपये, जास्तीत जास्त ५२०० तर कमीत कमी २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.



मागील आठवड्यात ५८२० रुपये प्रति क्विंटल कांद्याला मिळालेला भाव आज मात्र ४७०० रुपयांवर येवून ठेपला.



कांद्यावरील सर्व निर्बंध रद्द करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.



Thanks for Reading. UP NEXT

आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात...

View next story