हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी'च्या लागवडीतून मिळवा भरघोस उत्पादन



थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते



स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.



आता स्ट्रॉबेरेची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही.



स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ झाली आहे.



थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते



स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे



जगात स्ट्रॉबेरीच्या सुमारे 600 जाती आहेत.



स्ट्रॉबेरीची लागवड फक्त रब्बी हंगामात केली जाते.



स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात