आठवडाभरात सोयाबीनच्या दरात 900 रुपयांची घसरण

सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत

दूरबार समितीत सोयाबीनची आवक कमी

शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा

सोयाबीनचे दर घसरल्यामुळं शेतकरी नाराज

ध्या सोयाबीनला प्रति क्विंटलला 4 हजार 600 रुपयांचा दर मिळत आहे

सोयाबीनच्या दरांमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत

मागील आठवड्यात सोयाबीनला 5 हजार 474 रुपयांचा दर होता.

खरीप हंगामात नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जाते

सोयाबीनच्या दरांमध्ये चढ उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात