जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा

मागील आठ वर्षात भारतात दूध उत्पादनात मोठी वाढ

उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे राज्य

उत्तर प्रदेशच्या नंतर राजस्थान भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे राज्य

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून दूध उत्पादनाबाबत माहिती

भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश

अमेरिकेचा जागतिक दूध उत्पादनात 11 टक्के वाटा

जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा

दूध उत्पादनात भारतात मोठी वाढ

इतर देशांच्या तुलनेत भारतात दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन