कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत कर्नाटकमधील एका शेतकऱ्याला 205 किलो कांद्यांच्या विक्रीतून फक्त 8 रुपये मिळाले. 205 किलो कांद्याच्या विक्रीतून कर्नाटकमधील एका शेतकऱ्याला मिळाले 8 रुपये 36 पैसे कांद्याला कमी दर मिळाल्यानं शेतकरी हताश शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर केली व्हायरल कांद्याच्या उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक कांद्याला कमी दर मिळाल्याने शेतकरी चिंतेत एकीकडे उत्पान खर्च वाढला असताना कांद्याला कमी दर मिळत आहे. कांद्याच्या दरात घसरण