आल्याच्या शेतीतून शाश्वत उत्पादनाचा मार्ग मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून आल्याला किलोला 40 रुपयांचा दर नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेतकऱ्यानं पावणे दोन एकरात आल्याचं 16 टन उत्पादन अपेक्षीत आहे. राजेंद्र पवार यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन आल्याच्या शेतीचं नियोजन केलं राजेंद्र पवार यांनी 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आतापर्यंत पावणे दोन एकर आल्याच्या शेतीत दोन लाख रुपयांचा खर्च खर्च जाऊन पावणे दोन एकर आल्याच्या शेतीत आठ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत आल्याच्या शेतीतून शाश्वत उत्पादनाचा मार्ग नंदूरबारमध्ये पावणे दोन एकरात 16 टन उत्पादन, मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी