marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली

टॉप 2

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 407.73 अंकांची घसरणीसह 58,789.26 अंकावर खुला झाला

टॉप 3

एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 136.20 अंकांच्या घसरणीसह 17,519.40 अंकांवर खुला झाला

टॉप 4

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 287 अंकांच्या घसरणीसह 58,909.36 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 5

निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 17,571.35 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 6

आज मीडिया, मेटल, फार्मा आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे

टॉप 7

इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे

टॉप 8

सर्वाधिक घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे

टॉप 9

आयटी सेक्टरमध्ये 0.63 टक्क्यांची घसरण दिसत आहे

टॉप 10

वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये 0.6 टक्क्यांची किंचित घसरण दिसून येत आहे