marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली

टॉप 2

आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 36 अंकांची वाढ झाली

टॉप 3

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 3.30 टक्क्यांची घसरण झाली

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला.

टॉप 5

निफ्टीमध्ये 0.02 टक्क्यांची घट होऊन तो 17,539 अंकांवर स्थिरावला

टॉप 6

शेअर बाजारात आज 1726 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1612 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट

टॉप 7

तसेच 137 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॉप 8

शेअर बाजारात आज BPCL, Shree Cements, Hero MotoCorp, Hindalco Industries, ONGC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली

टॉप 9

HDFC, ITC, Adani Ports, Larsen and Toubro आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली

टॉप 10

आज आयटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.75 टक्क्यांची वाढ झाली