शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 48 आज अंकांची घसरण झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 10 अंकांची घसरण
सेन्सेक्समध्ये आज 0.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,196 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.06 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,655 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही आज 139 अंकाची घसरण होऊन तो 39,666 अंकावर स्थिरावला
आज सकाळपासूनच शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली
दुपारी दोन वाजताच्या सुमारास सेन्सेक्स 88 अंकांनी वधारला
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 3 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली
निफ्टी 50 मधील एक कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही 164 अंकांची तेजी