शेअर बाजारात आज बाजार वधारला असला तरी अस्थिरतेचे संकेत दिसत आहेत
प्री-ओपनिंगमध्ये बाजारात तेजी दिसून आली होती
त्यानंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारला होता
मात्र, त्यात घसरण झाली. सेन्सेक्स आज 59,285 अंकावर आणि निफ्टी 17,695 अंकांवर खुला
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्सने 59,566 चा टप्पा गाठला
निफ्टीने 17700 अंकांचा टप्पा गाठला
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 12.40 अंकांनी वधारत 59,258.38 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 4 अंकांच्या तेजीसह 17,670.55 अंकांवर व्यवहार करत होता
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 3 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली
नंतर निफ्टी 50 मधील एक कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून