सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला.
विक्रीच्या सपाट्याने शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला.
सेन्सेक्स 770.48 अंकांच्या घसरणीसह (Sensex Falls) 58,766.59 अंकांवर बंद झाला.
निफ्टीत 216.50 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,542.80 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा 1904 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.
1446 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
142 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही
जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला
सकाळी बाजार उघडताच 700 हून अधिक अंकांची घसरण झाली होती
बाजारातील सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. ऑटो आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण तेजी दिसून आली