marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली

टॉप 2

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 397.39 अंकांनी घसरत 56,710 अंकांवर खुला

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870 अंकांवर खुला

टॉप 4

त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली.

टॉप 5

सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 56,728.45 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 6

निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 16,896.70 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 7

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 8

उर्वरित 26 शेअर दरात घसरण दिसून आली

टॉप 9

निफ्टी 50 मधील 9 शेअरमध्ये तेजी दिसत असून 41 शेअर्समध्ये घसरण

टॉप 10

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीड, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅब आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात तेजी दिसून आली