शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे
प्री-ओपनिंग सत्रात 700 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली
बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण दिसून आली
निफ्टी निर्देशांक 17, 160 अंकांखाली आहे
आशियाई शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे.
त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 573.89 अंकांच्या घसरणीसह 57,525 अंकांवर खुला
एनएसईचा निर्देशांक निफ्टी 171.05 अंकांच्या घसरणीसह 17,156 अंकांवर खुला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 440 अंकांच्या घसरणीसह 57,658.76 अंकांवर व्यवहार