आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव आल्याचं दिसून आल्याने शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली
शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाल्याचं दिसून आलं.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 953 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 311 अंकांची घसरण
सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर पोहोचला
निफ्टीमध्ये 1.79 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला
बँक निफ्टीमध्येही 930 अंकांची घसरण होऊन तो 38,616 अंकावर पोहोचला
आज शेअर बाजार बंद होताना 630 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
2860 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
120 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही वाढ झालेली नाही
डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण झाली आहे. आज रुपयाच्या किमतीत 63 पैशांची घसरण झाली