marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे

टॉप 2

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडने त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ केल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला.

टॉप 3

आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण धाली आहे

टॉप 4

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 88 अंकांची घसरण

टॉप 5

सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर पोहोचला

टॉप 6

निफ्टीमध्ये 0.50 अंकांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला

टॉप 7

बँक निफ्टीमध्येही आज 1.39 टक्क्यांची म्हणजे 572 अंकांची घसरण झाली असून तो 40,630 अंकावर पोहोचला.

टॉप 8

आज शेअर बाजार बंद होताना 1793 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

टॉप 9

1565 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

टॉप 10

आज रुपयाच्या किमतीमध्ये 89 पैशांची वाढ झाली आहे