marathi.abplive.com

टॉप 1

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

टॉप 2

अमेरिकन शेअर बाजारासह इतर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली

टॉप 3

भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला

टॉप 4

बाजार उघडताच सेन्सेक्स 380 अंकांनी खाली आला. तर, निफ्टी निर्देशांकदेखील 100 अंकांनी घसरला.

टॉप 5

महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केली होती

टॉप 6

नंतर अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून आली

टॉप 7

भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून आली. आज सकाळी घसरणीसह बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली

टॉप 8

सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 137 अंकांच्या घसरणीसह 59,318.93 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 9

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 17,687.95 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 10

आज ट्रेडिंग सेशनमध्ये ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया सेक्टर वगळता इतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे