marathi.abplive.com

टॉप 1

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली

टॉप 2

बाजारात आज खरेदीचे संकेत दिसून येत आहेत

टॉप 3

बाजारातील सगळ्या सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे.

टॉप 4

बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. सोमवारी बाजार बंद होताना तेजी दिसून आली होती.

टॉप 5

बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 415.68 अंकांच्या तेजीसह 59,556.91 अंकांवर खुला

टॉप 6

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 148.15 अंकांच्या तेजीसह 17,770 अंकांवर खुला

टॉप 7

सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 660 अंकांच्या तेजीसह 59,801.66 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 8

निफ्टी 197 अंकांच्या तेजीसह 17,819.30 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 9

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर दर वधारले

टॉप 10

निफ्टीतील सर्व 50 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली