शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात घसरण झाली आहे
गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 348.29 अंकांच्या घसरणीसह 59,585.72 अंकांवर खुला
निफ्टी निर्देशांक 80.602 अंकांच्या घसरणीसह 17,796.80 अंकांवर खुला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 344 अंकांच्या घसरणीसह 59,589.23 अंकांवर व्यवहार करत होता
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 344 अंकांच्या घसरणीसह 59,589.23 अंकांवर व्यवहार करत होता
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून आली
बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 239 अंकांची घसरण दिसली
निफ्टी 148 अंकांच्या घसरणीसह 17729 अंकावर व्यवहार करत होता
सेन्सेक्समधील 30 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 22 शेअर्समध्ये घसरण