marathi.abplive.com

टॉप 1

आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 412 अंकांची घसरण झाली

टॉप 2

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 126 अंकांची घसरण दिसून आली

टॉप 3

सेन्सेक्स 59,934 अंकांवर तर निफ्टी 17,877 अंकांवर स्थिरावला

टॉप 4

गुरुवारी शेअर बाजारात ऑटो, मेटल्स, एनर्जी आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली

टॉप 5

बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरमध्ये विक्री दिसून आली

टॉप 6

ल कॅपच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, मिड कॅपमध्ये तेजी दिसून आली

टॉप 7

शेअर बाजारात सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 3620 कंपन्यांपैकी 1698 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

टॉप 8

1796 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 126 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही

टॉप 9

बाजारातील व्यवहारांमध्ये 290 शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले.

टॉप 10

तर, 166 कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले