सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 827 अंकांची घसरण दिसून आली
तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 274 अंकांची घसरण दिसून आली.
गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद होते.
सकाळी 9.55 वाजता सेन्सेक्स निर्देशांक 513 अंकांच्या घसरणीसह 59,023.78 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 148.20 अंकांच्या घसरणीसह 17,611.10 अंकांवर व्यवहार करत होता
सकाळी 9.55 वाजता सेन्सेक्स निर्देशांक 513 अंकांच्या घसरणीसह 59,023.78 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 148.20 अंकांच्या घसरणीसह 17,611.10 अंकांवर व्यवहार करत होता
शेअर बाजारात मीडिया आणि रियल इस्टेचशिवाय इतर सर्व सेक्टरमध्ये घसरणझ झाल्याचे दिसून आले आहे
सेन्सेक्समधील 30 पैकी 5 शेअरमध्ये तेजी दिसून येत असून 25 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.