आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण
सेन्सेक्समध्ये 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,972 अंकांवर पोहोचला
निफ्टीमध्ये 1.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,312 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टी इंडेक्सही 710 अंकांनी घसरला असून तो 38,276 अंकांवर पोहोचला
जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला
आज एकूण 1414 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1989 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
205 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
आज Tech Mahindra, Infosys, Wipro, HCL Technologies आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली
Britannia Industries, Maruti Suzuki, Apollo Hospitals, Nestle India आणि Asian Paints या कंपन्यांच्या निफ्टीध्ये वाढ