टॉप 1

भारतीय शेअर बाजारात आज तेजीसह सुरुवात झाली. बाजारात खरेदीचा उत्साह दिसत असून सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.

टॉप 2

सेन्सेक्स 60250 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी (Nifty) निर्देशांक 18000 अंकांच्या नजीक पोहचला आहे.

टॉप 3

निफ्टी निर्देशांक 17900 अंकांच्यावर व्यवहार करत होता. बाजारात मिड कॅप शेअर दरातही तेजी दिसून येत आहे.

टॉप 4

आज शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287.11 अंकांच्या तेजीसह 60,246.96 अंकांवर खुला झाला.

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123.40 अंकांच्या तेजीसह 17,910.20 अंकावर खुला झाला

टॉप 6

सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 577 अंकांच्या तेजीसह 60,537.15 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 7

निफ्टी निर्देशांक 157 अंकांच्या तेजीसह 17,944.75 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 8

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 215 अंकांच्या तेजीसह 60175 च्या पातळीवर व्यवहार करत होता

टॉप 9

निफ्टी निर्देशांक 105 अंकांच्या तेजीसह 17892 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

टॉप 10

सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. टाटा स्टील आणि एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे