दिवाळीपूर्वीच्या आठड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी साजरी होत आहे
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून येत आहे
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले
सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला
निफ्टीने 17400 चा टप्पा ओलांडला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 333.15 अंकांनी वधारत 58,744 अंकांवर खुला
58,744 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126.95 अंकांनी वधारत 17,438 अंकांवर खुला
सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 584 अंकांच्या तेजीसह 58,995.29 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 168 अंकांच्या तेजीसह 17,480.00 अंकांवर व्यवहार करत होता
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली