जागतिक शेअर बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला
गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू असल्याने बाजारात घसरण दिसून आली
सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह सुरू झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 13 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकावर खुला झाला
तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 57,512.74 अंकांवर खुला
सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 374 अंकांच्या घसरणीसह 57,251.61 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 100 अंकांच्या घसरणीसह 17,017.25 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात
आयटी, बँकिंग शेअरमध्ये विक्रीचा जोर
परिणामी सेन्सेक्स, निफ्टी घसरले आहेत.