marathi.abplive.com

टॉप 1

भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली

टॉप 2

सेन्सेक्स 169 अंकांच्या घसरणीसह 56,240.15 अंकांवर खुला

टॉप 3

निफ्टी 16,798.05 अंकांवर खुला

टॉप 4

सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 178 अंकांच्या घसरणीसह 56,231.00 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 5

निफ्टी 33 अंकांच्या घसरणीसह 16,784.90 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 6

शेअर बाजारात प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 211 अंकांनी घसरून 56198 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 7

निफ्टी 53 अंकांच्या घसरणीसह 16764 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 8

सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली

टॉप 9

14 शेअर्स घसरले होते. त्याशिवाय, निफ्टीतील 50 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली

टॉप 10

तर, उर्वरित 24 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एका शेअर्समध्ये बदल झाला नाही.

Thanks for Reading. UP NEXT

अभिनेत्री तन्वी मुंडलेचा गोड अंदाज!

View next story