शेअर बाजारातील व्यवहाराची आज सावधपणे सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात संमिश्र झाली. सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण दिसून आली
बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला
सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता
निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60 अंकांवर व्यवहार करत होता
आज बँक निफ्टीत घसरण दिसून आली
आयटी निर्देशांकातही 0.4 टक्क्यांची घसरण दिसून आली
मेटल शेअर्सवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम दिसत असून घसरण सुरू आहे