marathi.abplive.com

टॉप 1

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केल्यानंतरही आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली

टॉप 2

आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली

टॉप 3

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1016.96 अंकांनी वधारत 57,426.92 अंकांवर बंद झाला

टॉप 4

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 276.20 अंकांच्या तेजीसह 17,094.30 अंकांवर बंद झाला.

टॉप 5

आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा अस्थिरतेचे संकेत दिसून येत होते

टॉप 6

आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 169 अंकांच्या घसरणीसह 56,240.15 अंकांवर खुला

टॉप 7

निफ्टी 16,798.05 अंकांवर खुला झाला होता

टॉप 8

त्यानंतर काही वेळेसाठी सेन्सेक्स सावरत किंचित वधारला होता

टॉप 9

त्यानंतर पुन्हा निर्देशांक 250 अंकांपर्यंत घसरला होता.

टॉप 10

आरबीआयच्या पतधोरणानंतर बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली