टॉप 1

भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे

टॉप 2

अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market Updates) दिसून आला

टॉप 3

शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा बाजार किंचीत वधारला होता.

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 5.90 अंकांच्या किंचीत तेजीसह 61,630.05 अंकांवर खुला झाला

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 33.60 अंकांनी वधारत 18,362.75 अंकांवर खुला

टॉप 6

सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 72.87 अंकांच्या घसरणीसह 61,551.28 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 7

निफ्टी निर्देशांक 21.20 अंकांच्या घसरणीसह 18,307.95 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 8

सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 9

11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती

टॉप 10

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली