Stock Market Opening Bell टॉप 10 आढावा
सलग सहा दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर
बाजार आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी घसरणीसह उघडला.
आशियाई शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 175 अंकांच्या घसरणीसह 63,110 अंकांवर उघडला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 48 अंकांच्या घसरणीसह 18,764 अंकांवर उघडला.
घसरणीसह उघडल्यानंतर बाजार आणखी घसरला आणि सेन्सेक्स 63,000 अंकांच्या खाली घसरला.
सध्या सेन्सेक्स 293 आणि निफ्टी 88 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
सलग 6 दिवस विक्रमी पातळीनंतर भारतीय शेअर बाजारात आज घसरण
आज 175 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 63,110 अंकांवर उघडला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 48 अंकांच्या घसरणीसह 18,764 अंकांवर उघडला