टॉप 1

सलग सहाव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.

टॉप 2

आज सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला.

टॉप 3

बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली तरी नफावसुलीमुळे काही प्रमाणात ब्रेक लागला.

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184 अंकांच्या तेजीसह 63,284 अंकांवर

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 18,812 अंकांवर स्थिरावला.

टॉप 6

बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 7

13 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 8

27 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली दिसून आली

टॉप 9

बँक निफ्टी निर्देशांकाने आज 43,515.05 अंकांचा उच्चांक गाठला

टॉप 10

बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 29.65 अंकांच्या तेजीसह 43,260.65 अंकांवर स्थिरावला.