टॉप 1

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

टॉप 2

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 10.84 अंकांच्या घसरणीनंतर 62,615.52 अंकांवर

टॉप 3

टॉप 4

तर, निफ्टी निर्देशांक 18,638.85 अंकांवर खुला झाला.

टॉप 5

आज रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले.

टॉप 6

आरबीआयने पतधोरणात जाहीर करताना रेपो दरात वाढ केली. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला.

टॉप 7

बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारला होता. त्यानंतर घसरण सुरू झाली.

टॉप 8

सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 212 अंकाच्या घसरणीसह 62,413.92 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 9

तर, निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या घसरणीसह 18,572.70 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 10

निफ्टी 50 तील 12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 38 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.