टॉप 1

शेअर बाजारातील आजचा दिवस मोठ्या अस्थिरतेचा असल्याचं दिसून आला.

टॉप 2

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स

टॉप 3

मध्ये आज 33 अंकांची घसरण झाली.

टॉप 4

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 4 आज अंकांची वाढ झाली.

टॉप 5

सेन्सेक्समध्ये आज 0.05 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,834 अंकांवर बंद झाला.

टॉप 6
निफ्टीमध्ये आज 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,701 अंकांवर बंद झाला.


टॉप 7

निफ्टी बँकमध्ये आज 229 अंकांची वाढ होऊन तो 43,332 अंकावर स्थिरावला.

टॉप 8
या शेअर्समध्ये वाढ झाली!

Hindalco- 4.34 टक्के, Tata Steel- 3.44 टक्के, UPL- 2.44 टक्के, Coal India- 2.05 टक्के, ONGC- 2.02 टक्के


टॉप 9

या शेअर्समध्ये घट झाली.

Apollo Hospital- 1.91 टक्के
Tata Motors- 1.53 टक्के
Reliance- 1.46 टक्के
Tech Mahindra- 1.35 टक्के
SBI Life Insurance- 0.82 टक्के

टॉप 10

ऑटो, फार्मा आणि आयटी क्षेत्रामध्ये आज विक्री झाल्याचं दिसून आलं तर सार्वजनिक बँका, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये खरेदी झाली.