या आठवड्यातील सलग दुसऱ्या सत्रात आज शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 208 अंकांची घसरण झाली.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 58 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये आज 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,626 अंकांवर बंद झाला.
तर निफ्टीमध्ये 0.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,642 अंकांवर बंद झाला.
बँक निफ्टीमध्येही आज 194 अंकांची घसरण होऊन तो 43,138 अंकावर बंद झाला.
या शेअर्समध्ये वाढ झाली
Adani Enterpris- 2.58 टक्के
HUL- 1.32 टक्के
Bajaj Auto- 0.95 टक्के
या शेअर्समध्ये वाढ झाली
Nestle- 0.80 टक्के
Power Grid Corp- 0.72 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
BPCL- 2.91 टक्के
Tata Steel- 2.50 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
Dr Reddys Labs- 2.35 टक्के
Hindalco- 2.33 टक्के
UPL- 1.86 टक्के