marathi.abplive.com

टॉप 1

सेन्सेक्स २५० हून अधिक अंकांनी वधारला तर निफ्टी देखील ७५ अंकांनी वर

टॉप 2

सलगच्या तीन दिवसाच्या पडझडीनंतर पुन्हा अमेरीकी बाजारात चांगली तेजी

टॉप 3

सोबतच युरोपीय बाजार देखील चांगल्या टक्क्यात बंद, सोबतच आशियाई बाजारपेठातही तेजी कायम

टॉप 4

भारती एअरटेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टेक महिंद्राच्या समभागात उसळी

टॉप 5

ओपेककडून तेलाचे उत्पादन घटवल्यानं कच्च्या तेलाच्या किंमती उसळल्या, पुन्हा शंभरी पार, ब्रेंट क्रूड १०१ डाॅलर प्रति बॅरलवर

टॉप 6

डाॅलरच्या तुलनेत रुपया ७९.८२ वर उघडला

टॉप 7

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 250.88 अंकांनी वधारत 59338.31 अंकांवर खुला झाला

टॉप 8

निफ्टी 69.90 अंकांनी वधारत 17674.90 अंकांवर खुला झाला

टॉप 9

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 303 अंकांच्या तेजीसह 59,389.15 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 10

निफ्टी 99 अंकांनी वधारत 17,704.60 अंकावर व्यवहार करत होता