marathi.abplive.com

टॉप 1

आज सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार (Stock Market Updates) पुन्हा एकदा सावरल्याचं दिसून आलं.

टॉप 2

शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 257 अंकांची वाढ झाली

टॉप 3

निफ्टीमध्ये (Nifty) 86 अंकांची वाढ झाली

टॉप 4

सेन्सेक्समध्ये 0.44 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,031 अंकांवर स्थिरावला

टॉप 5

निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,577 अंकांवर स्थिरावला

टॉप 6

शेअर बाजारात आज निफ्टी बँक इंडेक्समध्ये 399 अंकांची वाढ झाली असून तो 38,697 वर पोहोचला

टॉप 7

2077 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1235 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली

टॉप 8

आज एकूण 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॉप 9

M&M, Eicher Motors, Bajaj Finserv, Titan Company आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ

टॉप 10

Infosys, TCS, Divis Labs, HUL and HCL Technologies या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण