आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक
बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या घसरणीसह 59,361 अंकांवर खुला
एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 75.55 अंकांच्या घसरणीसह 17,682 अंकांवर खुला
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 516 अंकांची घसरण
निफ्टीत 155 अंकांची घसरण
शेअर बाजारात सेन्सेक्समधील 30 पैकी चार शेअर्समध्ये तेजी
निफ्टीमधील 50 पैकी सहा शेअर्समध्ये तेजी
सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्रात 1.47 टक्क्यांची घसरण
ऑटो निर्देशांकात 1.37 टक्के, बँकिंग सेक्टरमध्ये 1.33 टक्के घसरण
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात 1.32 आणि मीडिया सेक्टरमध्ये 1.30 टक्क्यांची घसरण