marathi.abplive.com

टॉप 1

५ एप्रिलनंतर पहिल्यांदाच निर्देशांक ६० हजारांच्या टप्प्यात

टॉप 2

सेन्सेक्स १७३ अंकांनी वधारत ६० हजार ०१४ वर

टॉप 3

निफ्टी ४८ अंकांनी वधारत निर्देशांक १७ हजार ८७४ अंकांवर

टॉप 4

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतातील किरकोळ, घाऊक महागाई दरातील घसरणीमुळे बाजार वधारला

टॉप 5

ग्रासिम इंडस्ट्रीज, NTPC, आयशर मोटर्स, हिरो मोटोकाॅर्प आणि BPCLसारख्या कंपन्यांचे समभाग वधारलेत

टॉप 6

डाॅलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी मजबूत, ७९.२७ प्रति डाॅलरवर उघडला

टॉप 7

मंदीच्या शक्यतेनं कच्च्या तेलाच्या किंमती आणि सोन्याच्या किंमतीत घसरण

टॉप 8

कच्चं तेल ९२ डाॅलर प्रति बॅरलवर

टॉप 9

शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली

टॉप 10

बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये 181 अंकांची घसरण झाली.